नवीन वर्षाची नवीन सुरवात तोरणा किल्ला ट्रेक - Part 1

75 Views
Published
छत्रपती शिवाजी महारांजानी तोरणा किल्ला (प्रचंडगड) जिंकुन स्वराज्याच पहिलं तोरण या किल्ल्यावर बाधंल आणि आज आम्ही नवीन वर्षाची सुरवात हा किल्ला पाहुन केली. अतिशय शांत, नैर्सगिक व थंड वातावरणातील अविस्मरणीय ट्रेक.
Category
Moldova
Commenting disabled.