World,s first Ganpati museumNand Ganpati SangrahalayIn Motha Chikhaldara Maharashtra India

55 Views
Published
जगातील पाहिले गणपती संग्रहालय
नंद गणपती संग्रहालय मोथा चिखलदरा महाराष्ट्र.
या मध्ये 3000 गणपती च्या विविध धातूंच्या,विविध रुपांच्या मुर्त्या आहेत.गणपती विविध खेळ खेळतांना देखील आहेत.प्रदीप नंद (गोठूसेठ)यांना या गणेश मूर्ती संगरहीत करायला 30 वर्ष लागले.
संपूर्ण भारतातून तर मुर्त्या आणल्या,व्यतिरिक्त विदेशातून पण गणपती मुर्त्या आणल्या त्यात बाली,इंडीनेशीत,चीन,सिंगापूर.
संग्रहालय पाहून पर्यटक भावनाप्रधान होतात.आपण देखील एकदा या गणपती संग्रहालयाला अवश्य भेट द्या ही विनंती
धन्यवाद
संग्रहालय व्यवस्थापक
डॉ माधव देशमुख
9422193645
...........

संकल्पना ..डॉ निकिता प्रदीप नंद
एडिटिंग.. संन्मती कुलकर्णी

व्हीडिओ ...डॉ माधव देशमुख
.........
Category
Moldova
Commenting disabled.